बल्लारपूर: बल्लारपुरातील स्वर्गीय सुषमा स्वराज सोशल्य विकास केंद्राची आमदार म्हणून मूनघंटीवार यांनी केली पाहणी
बल्लारपूर येथील स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र येथे भेट देऊन केंद्रातील सुविधा, प्रशिक्षण व्यवस्था आणि उद्घाटनाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. लवकरच या केंद्राचे उद्घाटन होणार असून, महिला व मुलींसाठी स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र व्हावे ही माझी इच्छा आता साकार होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे. हे केंद्र त्यांच्या स्वावलंबनाचा आणि प्रगतीचा नवा अध्याय ठरेल असा ठाम विश्वास आहे.