धुळे: नगावबारी ते दत्तमंदिर चौक पर्यंत महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने हॉकर्स विक्रेत्यांवर केली कारवाई अधिकारी जाधव य
Dhule, Dhule | Sep 30, 2025 धुळे महानगरपालिका पालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार शहरातील देवपूरातील नगावबारी ते दत्तमंदिर चौक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हॉकर्स विक्रेत्यांना रस्त्यावर मनाई आदेश केले असतानाही काही हॉकर्स विक्रेते मनमानी करून रस्त्यावर अडथळा निर्माण करत असल्याने महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग वतीने 30 सप्टेंबर मंगळवारी दुपारी पथकाने कारवाई केली अडथळा करून उभे राहणारे हात गाडी वाल्यांच्या काही गाड्या जप्त करण्यात आले आहे. त्या