जालना: वाटूर येथे मुसळधार पावसाची दमदार हजेरी; अचानक कोसळलेल्या पावसाने बाजारपेठेत धावपळ..
अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसाम
Jalna, Jalna | Jun 30, 2026 वाटूर येथे मुसळधार पावसाची दमदार हजेरी; अचानक कोसळलेल्या पावसाने बाजारपेठेत धावपळ.. अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ; शेतकऱ्यांमध्ये मात्र समाधानाचे वातावरण.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील वाटूर येथे सोमवारी सायंकाळी अचानक मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. दिवसभर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागात कडक ऊन असल्याचे चित्र होते. मात्र सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास अचानक काळे ढग दाटून आले आ