हदगाव: आर एस एस संघटनेने देशाच आणि देशातील सर्व जाती धर्माचा लोकांचं भल चिंतलेल आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हदगाव इथे म्हणाले
Hadgaon, Nanded | Nov 26, 2025 आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चारच्या दरम्यान हादगाव येथे उद्योग मंत्री उदय सामंत म्हणालेत आरएसएस देशभक्तीपर आधारित एक संघटना आहे. या संघटनेने देशाचा आणि देशातील सर्व जाती धर्माचा लोकांचं भल चिंतलेल आहे.. त्यामुळे अशी वक्तव्य करणे योग्य नाही... Rss च्या मुशीतून अनेक कार्यकर्ते निर्माण झालेल्या आहेत.. देशसेवा करत आहेत.. त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करन चुकीच आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हादगाव येथे म्हणाले