साक्री: नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; सुरपान शिवारात झाला अपघात
Sakri, Dhule | Sep 17, 2025 साक्री तालुक्यातील सुरपान गावाजवळ काल मध्यरात्री दीड च्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्याचा (मादी) जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोंडाईबारी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.काल मंगळवारी मध्यरात्री १.३० वाजता वनविभागाच्या हेल्पलाईन वरील क्रमांकावर प्राप्त तक्रार व फोन संदेशाद्वारे मिळालेल्या माहितीवरून नागपुर-सुरत