लातूर: पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान;आमदार रमेशआप्पा कराडानी शेतकऱ्यांच्या उतरून केली पाहानी
तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
Latur, Latur | Aug 29, 2025
लातूर -गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे लातूर जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून...