मोपेड कार मध्ये जोरदार टक्कर होऊन यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे बडनेरा ते वडोरा टी पॉइंटवर ही घटना घडली असून बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना येत आहे या संदर्भात कारमधील व्यक्तींनी जखमींना त्यांचे नातेवाई करण्यासंदर्भात सूचना केली त्यांनी इतरांनाही मदतीसाठी हात मागातली मात्र कोणी दिल्या नसल्याचं समजते. त्यानंतर नातेवाईक आल्यावर त्यांना जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या संदर्भात ही माहिती प्राप्त झाली गंभीर घायल व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.