धुळे: टी.ई.टी बाबत शिक्षण समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणा शिक्षक परिषदेने उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
Dhule, Dhule | Sep 15, 2025 धुळे माननीय सर्वोच्च न्यायाच्या निर्णयानुसार टी.ई.टी बाबत शिक्षण समुदायात निर्माण झालेला रोष संपुष्टात आणण्याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद धुळे शाखे तर्फे 15 सप्टेंबर सोमवारी सायंकाळी 5:45 च्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष नितीन ठाकूर यांच्या नेतृत्वात मार्फतउपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करावे अशी विनंती करण्यात आली दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 य