भारताचे पहिले उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.भारतीय एकात्मतेसाठी निश्चियपूर्वक धोरण आखून त्यासाठी पावले उचलणाऱ्या सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येत असलेल्या राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना वान्मथी सी यांनी एकात्म