ब्रह्मपूरी: जगात दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी ब्रह्मपुरी तालुक्यातील पडसोडी गावात
चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी एक अनोखी घटना घडली आहे ब्रह्मगिरी तालुक्यातील परसोडि येथील रहिवासी राजेश्वरी गुन्हे दारी केवळ दोन फूट तीन इंच एवढी उंच आहे तिची नोंद आता International Book Of Record मध्ये झाली असून जगात जिवंत असलेल्या व्यक्तींमध्ये ती दुसऱ्या क्रमांकाची ठेंगणी मुलगी ठरली आहे