Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: पोस्टाद्वारे ऑनलाईन मागवलेली तलवार जप्त; तरुणाला अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

Jalna, Jalna | May 29, 2026
पोस्टाद्वारे ऑनलाईन पद्धतीने तलवार मागवणार्‍या एका तरुणास दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेत तलवार जप्त केली आहे. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी अवैधपणे हत्यारे बाळगून दहशत माजविणार्‍या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकाला दिल्या होत्या.
जालना: पोस्टाद्वारे ऑनलाईन मागवलेली तलवार जप्त; तरुणाला अटक; दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई - Jalna News