जालना: जालना मर्चंट्स बँक घोटाळा प्रकरणात तिन्ही शाखाधिकाऱ्यांना अटक
आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २३ कोटी ३३ लाखांच्या गैर
Jalna, Jalna | May 16, 2026 जालना मर्चंट्स बँक घोटाळा प्रकरणात तिन्ही शाखाधिकाऱ्यांना अटक आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २३ कोटी ३३ लाखांच्या गैरव्यवहाराने खळबळ आज दिनांक 16 शनिवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात गाजत असलेल्या जालना मर्चंट्स बँकेतील तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बँकेच्या तिन्ही शाखाधिकाऱ्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घोटाळ्याच्या तपासाला आता वेग आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय