दि.31 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालय येथे आयोजित एकता रॅली कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रशासकीय कामाकरीता राखीव. सायंकाळी 5 वाजता येळाकेळी बसस्टॉप येथे आगमन व स्वागत कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता सुकळी बाई येथे विविध भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 6.30 वाजता जामनी येथे पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता आकोली येथे विविध कामांच्या ल