कळंब: खोंदला येथील पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोधासाठी एनडीआरएफच्या टीमचे शर्यतीचे प्रयत्न
Kalamb, Dharavshiv | Aug 16, 2025
कळंब तालुक्यातील खोंदला येथील सुबराव लांडगे मांजरा नदीला आलेल्या पुरात वाहुन गेल्याची घटना दि.15 ऑगस्ट रोजी घडली होती...