अलिबाग: चेंढरे बायपास रोडवरील अनधिकृत बांधकामावर प्रशासनाची उदासीनता: ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Alibag, Raigad | Sep 13, 2025
अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या बायपास रोडवर सध्या राजरोसपणे अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे...