जालना: शहरात मुक्तेश्वर दार ,अंबड चौफुली ,नूतन वसाहत भागात पोलीस अधीक्षक यांचे शटर डाऊन मोहीम यशस्वी
Jalna, Jalna | Jun 9, 2026 आज दिनांक 9 जून 2026 वार मंगळवार रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास जालना शहरातील मुक्तेश्वर द्वार अंबड चौफुली नूतन वसाहत भागात पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांची रात्रीची साडेदहा वाजता शटर डाऊन मोहीम यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाली आहे यासह संपूर्ण शहरात या मोहिमेला शहर गॅस यांनी प्रतिसाद देत पोलीस अधीक्षक यांनी हाती घेतलेल्या मोहिमेला यश आल्याचे पाहायला मिळाले आहे.