अकोट: सीसीआय कापूस खरेदी तात्काळ सुरू करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार अनुप धोत्रे यांनी दिले पत्र
Akot, Akola | Nov 12, 2025 सिसिआय कापूस खरेदी तात्काळ सुरू करण्याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीला खासदार अनुप धोत्रे यांनी 12 नोव्हेंबर रोजी पत्र दिले.कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ सूचना करत बाजार समिती येथील सीसीआय कापूस खरेदी सुरू करण्याबाबत सभापती प्रशांत पाचडे यांना खासदार अनुप धोत्रे यांनी पत्र देत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तात्काळ कापूस खरेदी सुरू करण्याबाबत सुचित केलेय.कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या संदर्भात CCI खरेदी सेवा सुरु करण्याबाबत सुचित करण्यात आलीय.