धुळे: देवपूर वलवाडी दिपमाला सोसायटीतील सेवानिवृत्त कर्मचारीची दुचाकी राहते घरासमोरून चोरी पश्चिम देवपूर पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 28, 2025 धुळे शहरातील देवपूर वलवाडी दिपमाला सोसायटीतील सेवानिवृत्त कर्मचारीची दुचाकी राहते घरासमोरून चोरी झाल्याची घटना घडली आहे अशी माहिती 28 नोव्हेंबर शुक्रवारी सायंकाळी नऊ वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. शहरातील वलवाडी दिपमाला सोसायटीतील शेखर आनंदा साळवे व 61 व्यवसाय सेवानिवृत्त यांचे राहते घरासमोरून 25 नोव्हेंबर रात्री दहा ते 26 नोव्हेंबर सकाळी सात वाजेच्या दरम्यान दुचाकी क्रं एम एच 18 सी एफ 1777 तिची अंदाजे किंमत 50 हजार रुपये कोणीतरी व्यक्तीने चोरुन नेली.त्