चोपडा: चोपडा बस स्थानकाच्या आवारातून मोटरसायकल झाली चोरी, चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Oct 20, 2025 चोपडा शहरात बस स्थानक आहे. या बस स्थानकाच्या आवारात योगेश अशोक मराठे यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच. १९ डि.बी.४४३४ ही लावली होती. तेव्हा तेथे लावलेली त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी सर्वत्र या मोटरसायकलचा शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.