- शिवसेनेमध्ये कैलास मुदलियार आणि अनेकांनी पप्रवेश केले त्यांना शुभेच्या दिल्या *On युती चर्चा* - मंत्री झिरवाळ , आमदार खोसकर सरोज आहेर यांच्यात काही मुद्द्यांवर चर्चा झाली - फॉर्म्युला असा काही विषय नाही - युती संदर्भात या पूर्वीच प्रस्ताव दिला आहे वरिष्ठ पातळीवर - भाजप कडे 50 जागांची मागणी केली 45 जागा मिळाल्या पाहिजे अशी अपेक्षा - नरहरी झिरवाळ यांच्याकडून सुचना आल्यानंतर - निर्णय झालेला नाही चर्चा झाली