लोहा: चालण्यायोग्य रस्ताच नसल्याचा आरोप करत माळाकोळीतील इंदिरानगर भागातील संतप्त महिलांनी केला ओरडा, व्हीडिओ व्हायरल
Loha, Nanded | Sep 27, 2025 नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील इंदिरानगर भागातील महिला ग्रामपंचायत कार्यालय माळाकोळी यांच्या सोयी सुविधांवर आज शनिवारी दुपारी चांगल्याच संतप्त झाल्या असल्याचा व्हिडिओ आज शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान पहावयास मिळाले आहे. सदरील हा व्हिडिओ समाज माध्यमांवर आज प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओतील संतप्त महिला यांनी चालण्यायोग्य रस्ताच नसल्याचा आरोप करत माळाकोळीतील इंदिरा नगर भागातील महिलांनी आज चांगलाच ओरडा केला असल्याचा व्हीडिओ आज रोजी दुपारी प्रचंड व्हायरल