जालना: हरित जालना"चा संदेश; शिवसेना शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांच्या हस्ते वृक्षारोपण.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने क
Jalna, Jalna | Jul 4, 2026 हरित जालना"चा संदेश; शिवसेना शहरप्रमुख विष्णूभाऊ पाचफुले यांच्या हस्ते वृक्षारोपण. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, नागरिकांना केले आवाहन.. आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जुना जालना परिसरातील पाचफुले फार्म हाऊस येथे वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे नेतृत्व शिवसेनेचे शहरप्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते विष्णूभाऊ पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आले.