जालना: शेतकऱ्यांच्या डिझेल टंचाईवरून सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हाप्रमुख रूपम रमेश घुगे यांचा हल्लाबोल..
Jalna, Jalna | May 25, 2026 शेतकऱ्यांच्या डिझेल टंचाईवरून सरकारवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला जिल्हाप्रमुख रूपम रमेश घुगे यांचा हल्लाबोल.. “जगाच्या पोशिंद्यालाच डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागणे लाजिरवाणे” — रूपम घुगे.. आज दिनांक 25 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील खरीप हंगाम तोंडावर असताना राज्यातील अनेक भागांत डिझेल-पेट्रोल टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची मोठी परवड होत आहे. ट्रॅक्टर व शेती मशागतीसाठी आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी पेट्रोल पंपांवर ता