Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: संस्कृती जपण्याचे कार्य धर्मवीर छत्रपती* *संभाजीराजे यांनी केले-अनंत कुलकर्णी*

Jalna, Jalna | May 11, 2026
धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचे बलिदान दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हिंदवी स्वराज्याची पताका उंच ठेवत संस्कृती जपण्याचे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कार्य केले. महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित रुग्णांना फळ वाटप हा अभिनव उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ज्या ठिकाणी नवजात बालकांचा जन्म होतो (रुग्णालय), त्याच ठिकाणी त्यांच्यावर स्वराज्याबद्दलचे प्रेम, त्याग आणि बलिदानाचे संस्कार होणे हा दुग्धशर्करा योग आहे. आजच्या प
जालना: संस्कृती जपण्याचे कार्य धर्मवीर छत्रपती* *संभाजीराजे यांनी केले-अनंत कुलकर्णी* - Jalna News