नांदेड: राष्ट्रवादी नांदेड उत्तर मतदारसंघात नंबर एकचा पक्ष राहील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे वाघी येथे म्हणाले
Nanded, Nanded | Oct 31, 2025 आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान नांदेड उत्तर मतदार संघातील वाघी येथे पक्षप्रवेश व मेळाव्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे म्हणालेत येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड उत्तर मतदारसंघात नंबर एकचा पक्ष राहील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे वाघी इथे म्हणालेत