अमरावती: अजित पवारांकडून संजय खोडके यांची राष्ट्रवादीच्या संघटन महासचिव पदी नियुक्ती
*प्रेस नोट* *अजित पवारांकडून संजय खोडके यांची राष्ट्रवादीच्या संघटन महासचिव पदी नियुक्ती* मुंबई, १४ ऑक्टोबर २०२५ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संघटनात्मक पुनर्रचनेच्या दिशेने आणखी एक निर्णायक पाऊल उचलत पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांची ‘संघटन महासचिव’ (General Secretary-Organisation) म्हणून नियुक्ती केली.