हिंगोली: आमदार बांगर यांनी जिल्हाधिकारी यांना अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकरी व नागरिकांची काळजी घेण्याचे दिले निर्देश
Hingoli, Hingoli | Jun 10, 2025
हिंगोली काल दिनांक नऊ जून वार सोमवारी रोजी रात्री वादळी वारे व अतिवृष्टीने धुमाकूळ घालून शेती पिका सह घरांचे नुकसान झाले...