अकोला: आ.साजिद पठाण परतले जुन्या आक्रमक शैलीत,शहरातील अस्वच्छता पाहता मनपात स्वछता विभागाला सुनावले खडेबोल
Akola, Akola | Aug 22, 2025
पश्चिम अकोला विधानसभा क्षेत्रातील सोनटक्के प्लॉट भागात दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी आकस्मिक दौरा करताना आ. साजिद पठाण...