धुळे शहरातील मालेगाव रोड आई यल्लमा देवी मंदिरात वार्षिक यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे.तीन दिवस यात्रा उत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काल रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले. 17 डिसेंबर बुधवारी मोठ्या उत्साहात आई यल्लमा देवीची पालखी यात्रा काढण्यात आली उद्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन 17 डिसेंबर सायंकाळी 6:45 च्या दरम्यान मंदिराचे पुजारी रविभाऊ जोगती यांनी केले आहे. 17 डिसेंबर बुधवा