धुळे ऐंशी फुटी रस्त्यावर दुचाकीला कट मारण्याची विचारणा केल्याने तरुणाला बेदम मारहाण करून हत्याराने जखमी केल्याची घटना घडलेली आहे. अशी माहिती 22 ऑक्टोंबर बुधवारी सायंकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांच्या दरम्यान आझाद नगर पोलिसांनी दिली आहे. धुळे शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर 21 ऑक्टोंबर रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान दोघे तरुण दुचाकी ने जात असताना एकाच दुचाकी वर समोरून येणाऱ्या तिघ जणांनी कट मारला याची विचारणा केली असता तिघांनी तरुणाला शिवीगाळ करून आता बुक्क्यांनी मारहाण करून हत्याराने