अकोला: सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या मिरवणुकीत जिल्हाभरात साडेतीन हजार पोलीस कर्मचारी तैनात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
Akola, Akola | Sep 6, 2025
अकोल्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या सह...