वरोरा: वरोरा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात रेल्वेच्या विविध समस्या संदर्भात आ. देवतळे यांच्या उपस्थिती बैठक
Warora, Chandrapur | Aug 18, 2025
वरोरा -भद्रावती तालुक्यात रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम सुरु असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,...