काटोल: मोवाड येथे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी दिली सांत्वना पर भेट
Katol, Nagpur | Nov 8, 2025 आमदार चरणसिंग ठाकूर यांचे ज्येष्ठ सहकारी तसेच मोवाड येथील प्रतिष्ठित नागरिक विठ्ठलराव गोळे यांचे आज निधन झाल्यामुळे तेथे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी सांत्वना पर भेट दिली आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक शैक्षणिक आणि जनसंपर्क क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची शोक संवेदना त्यांनी व्यक्त केली