जामनेर: जामनेरात पंचायत समितीतर्फे गुणवंत शिक्षकांचा गौरव
Jamner, Jalgaon | Sep 18, 2025 जामनेर येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांता गौरव करण्यात आला अशी माहिती दि. १८ सप्टेंवर रोजी पंचायत समिती प्रशासनातर्फे देण्यात आली.