अमरावती: मनपा आयुक्त पोलीस अधिकारी यांची गुंडागर्दीवरून बातचीत आयुक्त यांनी सीपीला माहिती देण्याची सांगितले.
आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी अमरावती शहरात मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक त्यांनी पोलीस अधिकारी यांना एका प्रकरणावरून कारवाई संदर्भात बोलले मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी कंप्लेंट संदर्भात विचारले असता मी सांगत आहे तो कंप्लेंटही केली आहे या संदर्भात पोलीस आयुक्त यांना सुद्धा त्या संदर्भात पत्राद्वारे माहिती देणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले.