जालना: तीन महिन्यांचा पगार थकला; जालना महापालिकेच्या घंटागाडी चालकांचा डॉ. बा. आंबेडकर पुतळ्यासमोर एल्गार!..
‘पगार द्या, नाहीत
Jalna, Jalna | Jun 10, 2026 तीन महिन्यांचा पगार थकला; जालना महापालिकेच्या घंटागाडी चालकांचा डॉ. बा. आंबेडकर पुतळ्यासमोर एल्गार!.. ‘पगार द्या, नाहीतर कचरा उचलणार नाही’; अधिकाऱ्यांकडून धमक्यांचा आरोप, चालकांचा संताप अनावर.. शहर स्वच्छ ठेवणारेच उपाशी; जालना महापालिकेच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन".. वाहनांची दुरुस्ती होत नाही, घंटागाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय धोकादायक वाहनांमधून जीव मुठीत धरून काम..