सेनगाव: गोरेगांव येथून मुंबईला गेलेल्या मराठा बांधवांसाठी 25 क्विंटलच्या पुऱ्या व चिवडा पाठवण्याचा निर्णय
Sengaon, Hingoli | Aug 31, 2025
गोरेगांव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने 25 क्विंटलच्या पुऱ्या व 5 क्विंटल चिवडा आझाद मुंबई येथे मराठा...