वर्धा: बोरगाव येथील विविध समस्यांसाठी अंबिका फाउंडेशनच्या नेतृत्वात वर्धा वायगाव रोडवर नागरिकांचा रास्तारोको आंदोलन
Wardha, Wardha | Nov 3, 2025 वर्ध्याच्या बोरगाव मेघे येथील नागरिक आज रस्त्यावर उतरले आहेय. मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे सतत दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहेय.अंबिका हिंगमिरे सोशल फाउंडेशन तर्फे वर्धा ते वायगाव मार्गावर रास्तारोको आंदोलन करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केलाय.