निफाड: अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांवर संक्रांत अनेकांनी द्राक्ष बागा मुळासकट उपटल्या
Niphad, Nashik | Oct 23, 2025 अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील द्राक्ष बागांवर संक्रांत अनेकांनी द्राक्ष बागा मुळासकट उपटल्या द्राक्ष नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात गेल्या काही वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे असे असतानाच तालुक्यामध्ये गेल्या पाच महिन्यापासून पाऊस होत असल्याने द्राक्ष इंडस्ट्री धोकादायक परिस्थितीत जात आहेत अनेक द्राक्ष बागा फेलझाले असून अनेकांनी द्राक्ष बागा मुळासकट उपटून टाकले आहे सोनेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी देखील असाच निर्णय घेतला