कोरेगाव: द्वादशम हिंदकेसरी बकासुर नाम ही काफी है, कोरेगावात हॉटेल दरबारवर रात्री उशिरापर्यंत बकासुर बैलाला पाहण्यासाठी तोबा गर्दी
Koregaon, Satara | Aug 18, 2025
ना बैलगाडीचे मैदान... ना कोणती शर्यत... बैलगाडा क्षेत्रातील विठ्ठल असलेला द्वादशम हिंद केसरी बकासुर कोरेगाव येथे रात्री...