जालना: भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांचा बळी घेऊनही महानगरपालिका आणि सरकार गप्प कसे?.
आक्रमक आ. अर्जुनराव खोतकर यांनी सरकारला ध
Jalna, Jalna | Jul 3, 2026 भटक्या कुत्र्यांनी दोन बालकांचा बळी घेऊनही महानगरपालिका आणि सरकार गप्प कसे?. आक्रमक आ. अर्जुनराव खोतकर यांनी सरकारला धारेवर धरले.. आज दिनांक 3 शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार भटक्या कुत्र्यांनी जालना शहरातील दोन बालकांचा लचके तोडून जीव घेतला आहे. याशिवाय एका पोलीस कर्मचाऱ्याचाही चावा घेतल्याने मृत्यू झाला आहे. केवळ पंधरा दिवसात ९३ लोकांवर कुत्र्यांनी हल्ला केला आहे. अशा गंभीर घटना होऊ नये म्हणून महानगरपालिका आणि सरकार काय करत आहे, असा संतप्त सवाल आमदार अर्जु