जामनेर: जामनेरातून ६० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल लांबविली #crime
Jamner, Jalgaon | Sep 21, 2025 जामनेर शहरातील आनंद नगर भागातून ६० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २१ सप्टेंबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.