महाड: ० महाड बाजार पेठेत मध्यरात्री कापड दुकानाला लागली आग.
०महाड बाजार पेठेतील भदेसर या कापड दुकानाला मोठी आग.@raigadnews24
Mahad, Raigad | Oct 18, 2025 रायगड ब्रेकिंग : ० महाड बाजार पेठेत मध्यरात्री कापड दुकानाला लागली आग ० महाड बाजार पेठेतील भदेसर या कापड दुकानाला मोठी आग ० आगीत दुकानातील फर्निचर, साड्या आणि इतर साहित्य जळून खाक ० मध्यरात्री लागली आग ० अग्नीशमन दलाला आग विझवण्या कामी यश मात्र दुकानदाराच मोठ नुकसान