जालना: कोणतेही काम सकारात्मकतेने सुरू केल्यास यश मिळते - लेफ्टनंट कर्नल अरविंद बालचंद्रन यांचे करिअर मार्गदर्शनात प्रतिपादन
Jalna, Jalna | Oct 11, 2025 कोणतेही काम सकारात्मकतेने सुरू केल्यास यश मिळते असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल अरविंद बालचंद्रन यांनी केले. शनिवार दि. 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जालना जिल्हा परिषदेच्या करिअर मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते. जालना जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कर्नल अरविंद बालचंद्रन यांनी विद्यार्थ्यांना जीवनात सकारात्मकतेने काम सुरू करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तुम्ही काय बनवू शकता असेही ते म्हणाले.