4 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कळंना हत्तीतील प्रिन्स वॉल केअर पेंटच्या दुकानात अज्ञात आरोपीने चोरी करून रोख रक्कम,पेंट व पुट्टी असा एकूण एक लाख 22 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कळमना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे