भद्रावती: रस्ता खराब असल्याने हेलीकॉप्टरची सुविधा द्या.
पिपरी वासीयांचे तहसील कार्यालयात निवेदन.
Bhadravati, Chandrapur | Aug 8, 2025
सततच्या अवजड रेतीवाहतुकीमुळे भद्रावती-पिपरी हा रस्ता अत्यंत खराब झाला असुन या रस्त्यावरुन साधी दुचाकी वाहणे चालविणे कठीन...