आपेगाव कुराण पिंपरी पुलावरून गोदावरी नदीत तरुणाची उडी, शहरातील अग्निशामक दलाच्या जवानांकडून शोध मोहीम सुरू
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 7, 2025
आज रविवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माहिती देण्यात आली की, आपेगाव कुराण पिंपरी पुलावरून गोदावरी नदीत एका...