नागपूर ग्रामीण: हुडकेश्वर हद्दीत एका व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू
पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत एका व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ॲम्बुलन्स चालक सामाजिक कार्यकर्ता मोटघरे यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.