कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 5 जानेवारीला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार रमाई नगर येथे घरून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीने साठवून ठेवलेला नायलॉन मांजा त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे