धुळे: आनंदखेडा रस्त्यावर मधोमध खराब उभ्या ट्रकवर कार पाठिमागुन आदळली सहा जण जखमी तालुका पोलिसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे आनंदखेडा रस्त्यावर मधोमध खराब उभ्या ट्रकवर कार पाठिमागुन आदळून झालेल्या भिषण अपघातात तळवाडे भामेर तालुका सटणा आणि शिंदखेडा येथील सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.सहा जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.अशी माहिती 10 नोव्हेंबर सोमवारी सकाळी अकरा वाजून 24 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रं सहा आनंदखेडा रस्त्यावर 8 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान ट्रक क्रं एम एच 19 जी 5592 वरील चालकाने बंद अवस्थेत रस्त्याच्या मधोमध कुठल्याही सु